गालत हसला कालजात घुसला
मनात कायंमचा ठसला
होता मनात कायंचा ठसला
नज़र लगली हयाला कुनाची का हा भटोक नादात फासला
नज़र लगली हयाला कुनाची का हा भटोक नादात फासला
कुठे रूपा ची रानी
कुठे भटक भवानी
तीचा प्रेमत जीव माझा गुतला
तीचा प्रेमत जीव माझा गुतला
ओलख साजने मना मधे
का हा नागोबा फूस फुसला
ओलख साजाने माना मधे
का हा नागोबा फूस फुसला
जात पुरषची लबाड खोटी
लगते पैसेवाल्यानच्या पाठी
पुरषा वीना नारी एकटी ग
जशी बोटा वीना अंगठी
जात पुरषची लबाट खोटी
लगते पैसेवाल्यानच्या पाठी
पुरषा वीना नारी एकटी ग
जशी बोटा वीना अंगठी
किलहारी कोंडा
मर्दानी पेंढा
मनात कायंमचा ठसला
होता मनात कायंचा ठसला
नज़र लगली हयाला कुनाची का हा भटोक नादात फासला
नज़र लगली हयाला कुनाची का हा भटोक नादात फासला
मारू नको घड़ी घड़ी तोमणा
नामा MD ला समजुन घेना
काय बाई ने जादू टोना र
झाला लैला चा मजनू दीवाना
मारू नको घड़ी घड़ी तोमणा
नामा MD ला समजुन घेना
के या बाई ने जादू टोना र
झाला लैला चा मजनू दीवाना
करू नको राग पोरी
विचारा ना वाग का ग
नाकाला कांदा हा झोंबला
का गा नाकाला कांदा हा झोंबला
ओलख साजने मना मधे
का हा नागोबा फूस फुसला
ओलख साजने मना मधे
का हा नागोबा फूस फुसला
मी लॉटरी लाखाची सोड
नही फिकीर तू गेलस उड़त
आगा चेस्ता केली मे तुझी गा
करू नको तू माझी हजामत
मी Lottery लाखाची सोड
नही फिकीर तू गेलस उड़त
आगा चेस्ता केली मे तुझी गा
करू नको तू माझी हजामत
गेलच दिलदार
जन्मचा जोड़ीदार
कवाच होता मे हेरला
तुला कवाच होता मे हेरला