Kalalay Mala

कळलंय मला
सारेच कळलंय मला
डोळ्यात तुझ्या
प्रेम हे दिसतय मला रे
नव्याने नात जुळू दे
मला ही प्रेमात पडू दे
कळलंय मला
सारेच कळलंय मला
डोळ्यात तुझ्या
प्रेम हे दिसतय मला रे
नव्याने नात जुळू दे
मला ही प्रेमात पडू दे

कळलंय मला
नको हे प्रेम नको आता
डोक्यात जातय माझ्या
उगाच प्रेम नको आता
केलाय जिच्यावर कधी मी
तुला ते कळलंच नाही ना

कळलंय मला
खरच कळलंय मला र
कळलंय मला
खरच कळलंय मला रे

प्रेमाची नवी नवीशी भाषा
कळत्या हवी हवी शी वाटे
प्रेमाच्या नव्या वाटेवरी
जरा तुला ही जाणून घेते
थोडा waiting होणार ना
Caring sharing होणार ना
Feeling आहे ना same हे
सुंदर असणार प्रेम हे

कळलंय मला
स्वतः नी एकदाच करा
प्रेमाची वाट पाहता
उगाच व्हायचो म्हातारा
केलं जिच्यावर कधी मी
तुला ते कळलंच नाही ना

कळलंय मला
सारेच कळलंय मला
कळलंय मला
खरच कळलंय मलारे

प्रेमाचे दिवस आणि राती
हा प्रेम ऋतू घेऊन येना
प्रेमाचे धुके नी उन ही
साऱ्यात आता साथ देना
Posting twitting होणार ना
Movie dating होणार ना
Chilling असणार जाम हे
चोवीस तासाचे काम हे

कळलंय मला
सारेच कळलंय मला
डोळ्यात भरलय तुझ्या
प्रेम हे दिसतय मला
नव्याने नात जुळू दे
मला ही love you [A7म्हणू दे
Đăng nhập hoặc đăng ký để bình luận

ĐỌC TIẾP