Tujhi Majhi Jodi Jamlee

अग हेमा माझ्या प्रेमा
हे तुझी माझी जोड़ी जमली ग
अशी झक्कास पोरगी पटली
तुझी माझी जोड़ी जमली ग
अशी झक्कास पोरगी पटली
गोरी गोरी कोरी कोरी
इश्काची नोट ही वटली हाय हाय
लाडीगोड़ी अशी केलीस तू कि
पतंग माझी कटली
लाडीगोड़ी अशी केलीस तू कि
पतंग माझी कटली

निळ्या निळ्या नभात या दोघांची प्रीती नटली हाय
हे तुझी माझी जोड़ी जमली ग
अशी झक्कास पोरगी पटली
थोडीशी मी लाजाळू
ज्वानी कशी सांभाळु
भीती तुला कसली ग
मनात प्रीती वसली ग
तुझी माझी जोड़ी जमली ग
अशी झक्कास पोरगी पटली
आ लाडीगोड़ी अशी केलीस तू कि
पतंग माझी कटली

जाई जुई शेवंती तशीच मी रे लजवंती
पाहूनी तुजला जीव हा फुलला
गंधाने मन हे न्हाले
माझी ग तू फुलवंती
मिठीत ये ना फुलवंती
ठुमकत मुरडत जाऊ नको तू मोहून मन हे गेले
अग हेमा माझ्या प्रेमा
हे तुझी माझी जोड़ी जमली ग
अशी झक्कास पोरगी पटली
आ लाडीगोड़ी अशी केलीस तू कि
पतंग माझी कटली

गुलाबाची लाली तुझ्या गालावरी कशी आली ग
ओठात लपली प्रीती ही आपली
लाजन बहरून आली ग
प्रेमाच्या या खाना खुणा
मुक्या नं घ्याव्या जाणून
डोळ्यातं टिपल मनात जपल
प्रीतिच फूल मी गोडिनं
अग हेमा माझ्या प्रेमा
हे तुझी माझी जोड़ी जमली ग
अशी झक्कास पोरगी पटली
हे तुझी माझी जोड़ी जमली ग
अशी झक्कास पोरगी पटली
गोरी गोरी कोरी कोरी
इश्काची नोट ही वटली हाय हाय
लाडीगोड़ी अशी केलीस तू कि
पतंग माझी कटली
आ लाडीगोड़ी अशी केलीस तू कि
पतंग माझी कटली
निळ्या निळ्या नभात या दोघांची प्रीती नटली हाय हाय

हे तुझी हे माझी जोडी जमली जमली जमली
धिंक चिका हाय हाय हो हो होजोडी जमली
Đăng nhập hoặc đăng ký để bình luận

ĐỌC TIẾP