Ovala Re Ovala

ओवाळा ग ओवाळा देवीला आरती ओवाळा
ओवाळा रे ओवाळा देवीला आरती ओवाळा
ओवाळा ग ओवाळा देवीला आरती ओवाळा
ओवाळा रे ओवाळा देवीला आरती ओवाळा
तिच्या दारात दिपमाळीला तिल तुम्ही जाळा ग तिल जाळा
तिच्या दारात दिपमाळीला तिल तुम्ही जाळा रे तिल जाळा
तिच्या दारात दिपमाळीला तिल तुम्ही जाळा ग तिल जाळा
तिच्या दारात दिपमाळीला तिल तुम्ही जाळा रे तिल जाळा
बाई ओवाळा ग ओवाळा देवीला आरती ओवाळा
ओवाळा रे ओवाळा देवीला आरती ओवाळा
ओवाळा ग ओवाळा देवीला आरती ओवाळा
ओवाळा रे ओवाळा देवीला आरती ओवाळा
ओवाळा ग ओवाळा देवीला आरती ओवाळा
ओवाळा रे ओवाळा देवीला आरती ओवाळा
Đăng nhập hoặc đăng ký để bình luận

ĐỌC TIẾP