Aai Bhavani Ga

आई भवानी ग तुझ हे जागृत ठाणं
बाले घाटावरी दरीत मंदिर छान

आई भवानी ग तुझ हे जागृत ठाणं
बाले घाटावरी दरीत मंदिर छान

या ग रस्तावरी निंबाळकर दरवाजा
या ग राणामधी आराधी यांची वाडी

या ग रस्तावरी निंबाळकर दरवाजा
या ग राणामधी आराधी यांची वाडी

या ग माडीपाशी भरती बुवांचा मठ
आई देवी तुझ बसणं सिंहावरी

या ग माडीपाशी भरती बुवांचा मठ
आई देवी तुझ बसणं सिंहावरी

तुला कुंकवाचा कुंकवाचा ग लेणं
तुझ्या तलवारीन स्वराज्य अर्पण केलं

तुला कुंकवाचा कुंकवाचा ग लेणं
तुझ्या तलवारीन स्वराज्य अर्पण केलं

शिव राया माझा हर हर महादेव बोल
शिव राया माझा हर हर महादेव बोल

शिव राया माझा हर हर महादेव बोल
शिव राया माझा हर हर महादेव बोल

दुत वासुदेव गातुया गुण गाणं
आई भवानी ग तुझ हे जागृत ठाणं

दुत वासुदेव गातुया गुण गाणं
आई भवानी ग तुझ हे जागृत ठाणं
Đăng nhập hoặc đăng ký để bình luận

ĐỌC TIẾP