Jagala Nahin Re Manjoor

जगाला नाही रे मंजूर राया आपुली प्रीती
जगाला नाही रे मंजूर राया आपुली प्रीती
राहिले लोचनी आसू उरे ती याद ही ओठी
राहिले लोचनी आसू उरे ती याद ही ओठी

कुणाला दु:ख सांगू मी
कुणाला दु:ख सांगू मी
कुणाला वेदना आता
वेदना आता
असे ते देत दुनिया ही कुणी नाही मला त्राता

कुणाला बोल लावावा
कुणाला बोल लावावा
कुणाशी न्याय मागावा
न्याय मागावा
कुणाचा दोष अन्‌ शिक्षा कुणाला काय हे देवा
जगाला नाही रे मंजूर राया आपुली प्रीती
राहिले लोचनी आसू उरे ती याद ही ओठी
Đăng nhập hoặc đăng ký để bình luận

ĐỌC TIẾP