Devichi Jatra Bharliya

देवीची जत्रा भरलीया डोंगरी ग
देवीची जत्रा भरलीया डोंगरी ग

देवीची जत्रा भरलीया डोंगरी ग
देवीची जत्रा भरलीया डोंगरी ग

माईना गर्दी आईच्या तुळजापुरी ग
माईना गर्दी आईच्या तुळजापुरी ग

माईना गर्दी आईच्या तुळजापुरी ग
माईना गर्दी आईच्या तुळजापुरी ग

दुमदुमली ही सारी डोंगर दरी ग
जयघोष चाले आईच्या मंदिरी ग

दुमदुमली ही सारी डोंगर दरी ग
जयघोष चाले आईच्या मंदिरी ग

कुकाच्या साड्यानं नटलय वन
कुकाच्या साड्यानं नटलय वन
ढोल ताश्यावर नाचतय जन

ढोल ताश्यावर नाचतय जन
ढोल ताश्यावर नाचतय जन

पाहून आईला भरलय मन
पाहून आईला भरलय मन
वाहते आधी चोळीचा खण

वाहतो आधी चोळीचा खण
वाहतो आधी चोळीचा खण

इच्छा मनाची आईनं केली पुरी ग
देवीची जत्रा भरलीया या डोंगरी ग

देवीची जत्रा भरलीया डोंगरी ग
देवीची जत्रा भरलीया डोंगरी ग
Log in or signup to leave a comment

NEXT ARTICLE