Aatach Naka Bai

आता नको बाई मागे सरू
तुळजापूरचा रस्ता धरू
आता नका बाई मागे सरू
तुळजापूरचा रस्ता धरू
कारभारी मंदिरी जाऊन
आईची पूजा करु
ओ कारभारी मंदिरी जाऊन
आईची पूजा करू

आज समजल बाई मला ही उचकी का लागली ग
अहो कारभारी
आठवण केली असाल आईन ज्योतमणी जागली ग
तयारी आता केली सुरू
तयारी आता केली सुरू
कडेवर घेते घे लेकरू
कडेवर घेते हे लेकरू
कारभारी मंदिरी जाऊन
आईची पूजा करू
हा कारभारी मंदिरी जाऊन
आईची पूजा करू
आहो कारभारी मंदिरी जाऊन
आईची पूजा करू
Đăng nhập hoặc đăng ký để bình luận

ĐỌC TIẾP