Bol Ga Maine Bol

बोल ग मैने बोल
बोल ग मैने बोल
बोल ग मैने बोल
बोल ग मैने बोल
फांदीफांदी आज लरहली वासंतिक हिंदोल
बोल ग मैने बोल
बोल ग मैने बोल
बोल ग मैने बोल
बोल ग मैने बोल

तुझा लाडका राजस रावा
तुज सोख्याच्या आणी गावा
तुझा लाडका राजस रावा
तुज सोख्याच्या आणी गावा
हिरव्या पानी नवखे घरकुल
हिरव्या पानी नवखे घरकुल हलके घे डोल
हिरव्या पानी नवखे घरकुल हलके घे डोल
बोल ग मैने बोल
बोल ग मैने बोल
बोल ग मैने बोल
बोल ग मैने बोल

नयन तेच पण नवीन दृष्टी
पंख तेच पण नवीन सृष्टी
नयन तेच पण नवीन दृष्टी
पंख तेच पण नवीन सृष्टी
तोच गळा पण आज नव्याने साद आपुला खोल
तोच गळा पण आज नव्याने साद आपुला खोल
बोल ग मैने बोल
बोल ग मैने बोल
बोल ग मैने बोल
बोल ग मैने बोल

छेड स्वरांचा मंजूळ पावा
भार सुखाने नवखा रावा
छेड स्वरांचा मंजूळ पावा
भार सुखाने नवखा रावा
आज प्रीतीसंगे साजणी
आज प्रीतीसंगे साजणी दुनिया अवघी तोल
प्रीतीसंगे आज साजणी दुनिया अवघी तोल
बोल ग मैने बोल
बोल ग मैने बोल
बोल ग मैने बोल
बोल ग मैने बोल
Đăng nhập hoặc đăng ký để bình luận

ĐỌC TIẾP