Wavar Hay Tar Power Hay

माझ्या बुलेटच्या मागे तू बसशील का
तुझा हात माझ्या मांडीवर ठेवशील का
शंब्बर एकराच्या बागेत सांग भेटशील का
वावर पाहुन तू प्रेमात पडशील का
तुझ्या मम्मीला सांग
तुझ्या डॅडी ला सांग
तुझ्या मम्मीला सांग
तुझ्या डॅडी ला सांग
त्यासनी शीवार बघायला धाड
शवटी काय

वावर हाय हाय हाय
तर पावर हाय
वावर हाय हाय हाय
त पावर हाय
पावर हाय पावर हाय
वावर हाय हाय हाय
त पावर हाय
पावर हाय पावर हाय

गावचा सरपचं झाला हा बॉयफ्रेंड तुझा
देईन शीदोरीत रोज तुझ्या बर्गर पिझ्झा
केळीच्या मळ्यात एक मुका देशील का
माझ्या नावाचा उखाणा तू घेशील का
तुझ्या मम्मीला सांग
तुझ्या डॅडी ला सांग
स्टाईल माझी भी किलर हाय
शवटी काय

वावर हाय हाय हाय
त पावर हाय
वावर हाय हाय हाय
त पावर हाय
पावर हाय पावर हाय
वावर हाय हाय हाय
त पावर हाय
पावर हाय पावर हाय

वावर पाहून मी लगेच थकले
थकून तुझ्याच बुलेटवर बसले
या वर्षीचं बनव मला बायको
नाहितर प्रेमात होईल मी सायको
नाहितर प्रेमात होईल मी सायको
मोठ वावर बी हाय
गावात पावर बी हाय
मोठा वावर बी हाय
गावात पावर बी हाय
तू जगाचा पोशिंदा हाय
शवेटी काय

वावर हाय हाय हाय
त पावर हाय
वावर हाय हाय हाय
त पावर हाय
पावर हाय पावर हाय
वावर हाय हाय हाय
त पावर हाय
पावर हाय पावर हाय
शवेटी काय
Đăng nhập hoặc đăng ký để bình luận