माझ्या कपाळीचं कुकूं
कवतिकानं किती बाई निरखू
माझ्या कपाळीचं कुकूं
कवतिकानं किती बाई निरखू
जीव भरंना भरंना भरंना
खरं वाटंना वाटंना वाटंना
जीव भरंना भरंना भरंना
खरं वाटंना वाटंना वाटंना
कुण्या जल्मीचं पावली पुण्याई
झाली पर्सन आई अंबाबाई
झाली पर्सन आई अंबाबाई
चिरी कुंकवाची लखलख निरखू
चिरी कुंकवाची लखलख निरखू
जीव भरंना भरंना भरंना
खरं वाटंना वाटंना वाटंना
सुर्व्या सांजचा चांद पुनवेचा
चांद पुनवचा सुर्व्या सांजचा
सर्गाची ग शोभा दारी आनंद उभा
चिरी कुंकवाची लखलख निरखू
चिरी कुंकवाची लखलख निरखू
जीव भरंना भरंना भरंना
खरं वाटंना वाटंना वाटंना
टाकीन ववाळून हिरं मोती सोनं
पिरती मोलाचं कुंकवाचा लेणं
पिरती मोलाचं कुंकवाचा लेणं
चिरी कुंकवाची लखलख निरखू
चिरी कुंकवाची लखलख निरखू
जीव भरंना भरंना भरंना
खरं वाटंना वाटंना वाटंना
जीव भरंना भरंना भरंना
खरं वाटंना वाटंना वाटंना
Log in or signup to leave a comment
Login
Signup