अ अ अ आ आ आ काल पाहिले मी स्वप्न गडे
काल पाहिले मी स्वप्न गडे
नयनी मोहरली ग आशा
नयनी मोहरली ग आशा
बाळ चिमुकले खुदकन हसले
बाळ चिमुकले खुदकन हसले
मी हि हसले हसली आशा
मी हि हसले हसली आशा
काल पाहिले मी स्वप्न गडे
भाग्यवतीचे भाग्य उजळले
भाग्यवतीचे भाग्य उजळले
कुणी तरी ग मला छेडिले
कुणी तरी ग मला छेडिले
आणि लाजले हळूच वदले
आणि लाजले हळूच वदले
रंग सावळा तो कृष्ण गडे
काल पाहिले मी स्वप्न गडे
इवली जीवनी इवले डोळे
इवली जीवनी इवले डोळे
भुरुभुरु उडती केस हि कुरळे
भुरुभुरुउडती केस हि कुरळे
रुणुझुणु णुझुणु वाजती वाळे
रुणुझुणुरुणुझुणु वाजती वाळे
स्वप्नी ऐकते तो नाद गडे
काल पाहिले मी स्वप्न गडे
नयनी मोहरली गण आशा
बाळ चिमुकले खुदकन हसले
मी हि हसले हसली आशा
काल पाहिले मी स्वप्न गडे
Đăng nhập hoặc đăng ký để bình luận
Đăng nhập
Đăng ký