Jagi Ha Khas Vedyancha

आ आ आ आ आ
जगीं हा खास वेड्यांचा पसारा माजला सारा
जगीं हा खास वेड्यांचा पसारा माजला सारा
गमे या भ्रांत संसारीं धुवाचा वेड हा तारा
गमे या भ्रांत संसारीं धुवाचा वेड हा तारा
जगीं हा खास वेड्यांचा पसारा माजला सारा

कुणाला वेड कनकाचें कुणाला कामिनी जाचे
कुणाला वेड कनकाचें कुणाला कामिनी जाचे
भ्रमानें राजसत्तेच्या कुणाचें चित्त तें नाचे
भ्रमानें राजसत्तेच्या कुणाचें चित्त तें नाचे
जगीं हा खास वेड्यांचा पसारा माजला सारा

कुणाला आ आ आ आ आ हो
कुणाला देव बहकावी कुणाला देश चळ लावी
कुणाला देश चळ लावी
कुणाला आ आ आ आ आ
कुणाला देव बहकावी कुणाला देश चळ लावी
कुणाची नजर धर्माच्या निशेनें धुंदली भारी
कुणाची नजर धर्माच्या निशेनें धुंदली भारी
जगीं हा खास वेड्यांचा पसारा माजला सारा

अशा या आ आ आ
अशा या विविध रंगाच्या पिशांच्या लहरबहरींनीं
अशा या विविध रंगाच्या पिशांच्या लहरबहरींनीं
पिशांच्या लहरबहरींनीं
पिशांच्या लहरबहरींनीं
पिशांच्या लहरबहरींनीं
अशा या आ आ आ
अशा या आ आ आ
अशा या आ आ आ
अशा या विविध रंगाच्या पिशांच्या लहरबहरींनीं
दुरंगी दीन दुनियेची जवानी रंगली सारी
दुरंगी दीन दुनियेची जवानी रंगली सारी
जगीं हा खास वेड्यांचा पसारा माजला सारा
गमे या भ्रांत संसारीं धुवाचा वेड हा तारा
जगीं हा खास वेड्यांचा पसारा माजला सारा

पसारा माजला सारा
पसारा माजला सारा
पसारा माजला सारा
पसारा माजला सारा
जगीं हा खास वेड्यांचा पसारा पसारा पसारा माजला सारा
माजला सारा
माजला सारा
Đăng nhập hoặc đăng ký để bình luận

ĐỌC TIẾP