Hirwa Nisarga

हिरवा निसर्ग हा भवतीने
जीवन सफर करा मस्तीने
मन सरगम छेडा रे
जीवनाचे गीत गा रे गीत गा रे धूंद व्हा रे ल ल ल ला ला
हिरवा निसर्ग हा भवतीने
जीवन सफर करा मस्तीने
मन सरगम छेडा रे
जीवनाचे गीत गा रे गीत गा रे धूंद व्हा रे ल ल ल ला ला
होहो नवे पंख पसरा उंच उंच लहरा
नवे पंख पसरा उंच उंच लहरा
भिरभिरणारे गीत गा रे गीत गा रे धूंद व्हा रे ल ल ल ला ला
हो हिरवा निसर्ग हा भवतीने
जीवन सफर करा मस्तीने
मन सरगम छेडा रे
जीवनाचे गीत गा रे गीत गा रे धूंद व्हा रे ल ल ल ला ला

झू झू झू झू झू झू झू झू झू झू झू झू झू झू झू झू
गुलाबी हवा अशी मंद मंद वाहते
शराबी कळी अशी चिंब चिंब नाहते
गुलाबी हवा अशी मंद मंद वाहते
शराबी कळी अशी चिंब चिंब नाहते
सुगंधी फुलांना रु रु रु नशा आज आली
सडा शिंपिला हा जणू प्रीतीने
हिरवा निसर्ग हा भवतीने
जीवन सफर करा मस्तीने
मन सरगम छेडा रे
जीवनाचे गीत गा रे गीत गा रे धूंद व्हा रे ल ल ल ला ला

रु रु रु रु रु रुरु रु रु पा रा रा पाम पा पाम
नव्या संगितातले तराणे नवे असे
कुणी सोबती मला मिळाया हवे असे
नव्या संगितातले तराणे नवे असे
कुणी सोबती मला मिळाया हवे असे
जन्म हे जगावे रु रु रु विश्व हे बघावे रु रु रु
एकरुप व्हावे संगसाथीने
हो हिरवा निसर्ग हा भवतीने
जीवन सफर करा मस्तीने
मन सरगम छेडा रे
जीवनाचे गीत गा रे गीत गा रे धूंद व्हा रे ल ल ल ला ला
होहो नवे पंख पसरा उंच उंच लहरा
नवे पंख पसरा उंच उंच लहरा
भिरभिरणारे गीत गा रे गीत गा रे धूंद व्हा रे ल ल ल ला ला
हो हिरवा निसर्ग हा भवतीने
जीवन सफर करा मस्तीने
मन सरगम छेडा रे
जीवनाचे गीत गा रे गीत गा रे धूंद व्हा रे ल ल ल ला ला
झू झू झू झू झू झू झू झू झू झू झू झू झू झू झू झू
झू झू झू झू झू झू झू झू झू झू झू झू झू झू झू झू
Đăng nhập hoặc đăng ký để bình luận

ĐỌC TIẾP